¡Sorpréndeme!

विधानभवनातून बाहेर पडताना आदित्य ठाकरे जेव्हा बंडखोर आमदाराला भेटतात | Aditya Thackeray

2022-07-04 9,123 Dailymotion

आमदार आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांची विधानभवनात भेट झाली. यावेळी "तुम्ही असं कराल असं केव्हाच वाटलं नव्हतं मला याच दुःख झालंय" अस आदित्य ठाकरे म्हणाले.